तारुण्यातील विसावा

” मला हि कधी कधी तरुण व्हावं असं वाटत, उडाव, हिंडावं कुठं तरी दूर जाऊन फक्त स्वतःच सुरकुत्या नसलेला तेजस्वी असा चेहरा नीहाळावा, सोडावं सगळं आणि व्हावं मुक्तछंद पक्षी, जो स्वतःच्या पंखांवर प्रेम करतो, कारण ती पंखच असतात जी त्याला त्याच अस्तित्व देतात. ‘तो’ होण्याचं सौभाग्य प्रदान करतात. तसंच माणसाला तारुण्य देत असत.” हा विचारContinue reading “तारुण्यातील विसावा”

Design a site like this with WordPress.com
Get started